तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आमचे 4-Step प्लॅनिंग
आम्ही आधी तुमच्या व्यवसायाची आणि स्पर्धकांची (Competitors) पूर्ण माहिती काढतो.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर (FB/Google) जाहिरात करायची, त्याचे बजेट आणि प्लॅन ठरवतो.
वेबसाईट डिझाईन करणे, जाहिरात चालवणे आणि SEO कीवर्ड्स रँक करणे.
दर महिन्याला रिपोर्ट आणि सेल्समध्ये झालेली वाढ (Analytics) तुम्हाला दाखवणे.
| Service Type | Daily & Weekly Tasks |
|---|---|
| SEO (Google Ranking) | नवीन कीवर्ड्स शोधणे (Keyword Research) वेबसाईटचा स्पीड वाढवणे बॅकलिंक्स तयार करणे |
| Social Media (Ads) | आकर्षक पोस्ट आणि रील्स बनवणे ग्राहकांच्या कमेंट्सला रिप्लाय देणे पेड जाहिराती (Ads) मॉनिटर करणे |
| Website Support | व्हायरस/हॅकिंग पासून सुरक्षा नवीन प्रॉडक्ट्स अपडेट करणे सर्व प्लगइन्स अपडेट ठेवणे |
स्थानिक ज्वेलरी आणि गिफ्ट शॉपसाठी ब्रँडिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग.
गुगल मॅपवर हॉस्पिटलला टॉप 3 मध्ये रँक केले आणि कॉल्स वाढवले.
कपड्यांच्या दुकानासाठी ऑनलाईन ऑर्डर घेणारी वेबसाईट बनवली.