Home

Ration Card (नवीन/बदल)

नवीन काढणे / नाव वाढवणे / कमी करणे:
  • कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट फोटो
  • सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला (तलाठी)
  • लाईट बिल / घरपट्टी पावती
  • बँक पासबुक (कुटुंब प्रमुख)
  • नाव कमी करण्यासाठी: लग्नाचे प्रमाणपत्र किंवा मृत्यू दाखला

Income & Domicile

उत्पन्न दाखला आणि डोमासाईल:
  • आधार कार्ड & रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) - स्वतःचा/वडिलांचा
  • जन्म दाखला (Birth Certificate)
  • तलाठ्याचा उत्पन्नाचा अहवाल
  • पासपोर्ट फोटो

Caste Certificate (जातीचा दाखला)

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड & रेशन कार्ड
  • L.C. (स्वतःचा, वडिलांचा किंवा आजोबांचा)
  • वंशावळ (Affidavit - Genealogy)
  • 1967 पूर्वीचा पुरावा (उदा. जुने सातबारा, महसूल पुरावा)
  • पासपोर्ट फोटो

Caste Validity (जात वैधता)

आवश्यक कागदपत्रे:
  • मूळ जात प्रमाणपत्र (Original Caste Cert)
  • फॉर्म 15A / 16A
  • कॉलेजचे पत्र (बोनाफाईड)
  • सविस्तर वंशावळ (Genealogy)
  • रक्ताच्या नातेवाईकाची व्हॅलिडिटी (असल्यास)

7/12 आणि 8-अ उतारा

ऑनलाईन डिजिटल सातबारा:
  • गट नंबर (Gut No.) किंवा
  • खातेदाराचे नाव (First/Last Name)
  • गावाचे नाव
  • फेरफार (Mutation Entry) माहितीसाठी गट नंबर आवश्यक.

Driving License (New/Renew)

Learning & Permanent:
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • 10वी/12वी मार्कशीट (जन्मतारखेसाठी)
  • पासपोर्ट फोटो & सही
  • रक्तगटाची माहिती (Blood Group)

Passport (नवीन पासपोर्ट)

लागणारी कागदपत्रे:
  • आधार कार्ड & पॅन कार्ड
  • १०वी / १२वी मार्कशीट (ECNR साठी)
  • लाईट बिल (सध्याचा पत्ता)
  • बँक पासबुक (फोटोसह)
  • पासपोर्ट फोटो (पांढरे बॅकग्राउंड)

Shop Act & Udyam

बिझनेस लायसन्ससाठी:
  • आधार कार्ड & पॅन कार्ड
  • दुकानाचा फोटो (नावासहित)
  • लाईट बिल
  • स्वतःचा फोटो
  • बँक डिटेल्स

माफ करा, अशी कोणतीही सर्व्हिस सापडली नाही.